डोंबिवलीत सापडला पांढऱ्या रंगाचा कावळा

डोंबिवली – डोंबिवलीजवळील उंबर्ली हे गाव कावळ्याचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.मात्र आता  डोंबिवलीत पेंडसे नगर परिसरात एक पांढऱ्या रंगाचा कावळा वावरताना डोंबिवलीतील नागरिकांना आढळून आल्याने सर्वाना आश्चर्य वाटत आहे.पॉज संस्थेला … Continue reading डोंबिवलीत सापडला पांढऱ्या रंगाचा कावळा